रशिया-चीन समुद्राखाली बांधणार गुप्त बोगदा; 17 किमी लांबीचा बोगदा रशियाला क्रिमियाशी जोडणार
वृत्तसंस्था मॉस्को : रशिया आणि चीन समुद्राखाली एक गुप्त बोगदा बांधण्यासाठी एकत्र चर्चा करत आहेत. हा 17 किलोमीटर (11 मैल) लांबीचा बोगदा रशियाला क्रिमियाशी जोडेल. […]