Russia attacks : ख्रिसमसच्या दिवशी रशियाचा युक्रेनवर हल्ला; 78 क्षेपणास्त्रे, 106 ड्रोन डागले
वृत्तसंस्था कीव्ह : Russia attacks 25 डिसेंबर रोजी रशियाने युक्रेनच्या अनेक शहरांवर हवाई हल्ले केले. युक्रेनच्या वायुसेनेनुसार, रशियाने ख्रिसमसच्या दिवशी 78 क्षेपणास्त्रे आणि 106 ड्रोन […]