मोदींच्या हस्ते महाराष्ट्रातील ५११ ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे उद्घाटन, प्रत्येक केंद्रात १०० तरुणांना मिळणार प्रशिक्षण
राज्यातील ३४ ग्रामीण जिल्ह्यांमध्ये ही केंद्रे सुरू करण्यात येत आहेत. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचे […]