Rupesh Mhatre : ठाकरे गटाच्या रूपेश म्हात्रे यांचे बंड; शक्तिप्रदर्शन करत भिवंडी पूर्वमधून अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवण्याचा निर्धार
विशेष प्रतिनिधी मुंबई : Rupesh Mhatre आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांची बंडखोरी सुरूच असल्याचे दिसत आहे. भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघात समाजवादी पक्षाचे रईस शेख यांना […]