जी-२०च्या प्रदर्शनात पुण्याच्या संस्थेचा डंका भांडारकर संस्थेतील ऋग्वेद जी-२०च्या प्रदर्शनात!
विशेष प्रतिनिधी पुणे : नवी दिल्लीतील भारतमंडपम् येथे जी-२०च्या राष्ट्रप्रमुखांच्या शिखरपरिषदेच्या प्रसंगी भरणाऱ्या “कल्चरल कॉरिडॉर” या प्रदर्शनामध्ये प्रत्येक देशाकडून राष्ट्रीय महत्त्वाच्या दोन वस्तू मांडण्यात येणार […]