BCCI : BCCIला RTIच्या कक्षेत आणले जाणार नाही; क्रीडा विधेयकाचा परिणाम नाही
बीसीसीआय अजूनही आरआयटीच्या कक्षेत येणार नाही. क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयकात सुधारणा केली आहे. त्यानुसार, आता फक्त त्या क्रीडा संघटनांनाच त्याच्या कक्षेत आणण्यात आले आहे, ज्या सरकारी अनुदान आणि मदत घेतात.