RTE प्रवेशासाठी २९ एप्रिल पर्यंत मुदतवाढ निवासी पुरावा म्हणून भाडेकरार ग्राह्य
विशेष प्रतिनिधी मुंबई : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार, दरवर्षीप्रमाणे २५ टक्के प्रवेश प्रक्रिया राज्यात ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. त्यानुसार २०२२ शैक्षणिक […]