बंगालमध्ये सरसंघचालक : अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान अधोरेखित करण्याचे मोहन भागवतांचे निर्देश, 2024 पर्यंत संघटनेचा विस्तार करण्यावर भर
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी बंगालमधील त्यांच्या तीन दिवसांच्या मुक्कामादरम्यान बंगालच्या निनावी स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान अधोरेखित करण्याचे निर्देश दिले. यासोबतच 2024 पर्यंत संस्थेच्या […]