नास्तिक CPIचा प्रभू श्रीरामांना लाल सलाम : कम्युनिस्टांचे रामायणावर वर्ग; राइट विंग आणि संघाला आव्हान देण्याची तयारी
CPI Ramayana And Indian Heritage Programme : बऱ्याच काळापासून भारतीय राजकारण प्रभु श्रीरामाभोवती फिरत आहे. सर्वच पक्ष श्रीरामाच्या नावाने सश्रद्ध जनतेला आकर्षित करण्याचा प्रयत्न करत […]