अडवाणींची रथयात्रा समस्तीपूर मध्ये अडवणाऱ्या लालूंच्या कन्येच्या तोंडी आता आली हिंदू सनातनी भाषा!!
विशेष प्रतिनिधी पाटणा : देशभरात उसळलेली हिंदुत्वाची लाट पाहून भले भले पुरोगामी “सरळ” झाले आहेत. राहुल गांधी, अखिलेश यादव यांच्या तोंडी सॉफ्ट हिंदुत्वाची भाषा आलीच […]