शेतकरी नेते राजू शेट्टी : फडणवीसांच्या काळात गुंठयाला ९५० रुपये मदत तर आत्ताच्या सरकारने दिली १३५ रुपये , वसंत दादांची काढली आठवण
फडणवीस सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात मदत मिळाली होती.या सरकारने केवळ आश्वासने दिली पण मदत तोडकीच दिली.Farmer leader Raju Shetty: Rs 950 assistance to Guntha during […]