WATCH : जगमित्रसाठी गोळा केलेले ८३ कोटी रुपये गेले कोठे ? किरीट सोमय्या यांचा धनंजय मुंडे यांना सवाल
विशेष प्रतिनिधी बीड – सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या पूस येथील जगमित्र साखर कारखाना घोटाळा प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. […]