इन्कम टॅक्स छापे : समाजवादी पक्षाच्या नेत्याने दिली ६८ कोटींच्या अघोषित उत्पन्नाची कबुली, आयटीच्या छाप्यात खुलासे
समाजवादी पक्षाच्या नेत्यांच्या घरांवर टाकलेल्या छाप्यांमध्ये प्राप्तिकर विभागाने 86 कोटी रुपयांच्या अघोषित उत्पन्नाची माहिती दिली आहे. 4 दिवसांपासून सुरू असलेला हा छापा पूर्ण झाला आहे. […]