दानशूर अझीम प्रेमजी : गत आर्थिक वर्षात दररोज २७ कोटींची दिले दान; आणखी कुणी-कुणी दिली देणगी? वाचा सविस्तर…
वृत्तसंस्था नवी दिल्ली : माहिती तंत्रज्ञान कंपनी विप्रोचे संस्थापक अझीम प्रेमजी यांनी 2020-21 या आर्थिक वर्षात एकूण 9,713 कोटी रुपये म्हणजेच दररोज 27 कोटी रुपयांचे […]