व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ, २५० रुपयांनी वाढ, घरगुतीचे दर जैसे थे; सामान्य ग्राहकांना दिलासा
वृत्तसंस्था नवी दिल्ली : व्यावसायिक गॅस सिलिंडरचा किमतीत २५० रुपए वाढ झाली आहे. १९ किलो वजनचा सिलिंडर हल्द्वानी येथे २३०५. ५० रुपये झाला. अजून पर्यंत […]