जॅकलिन फर्नांडिसला परदेशात जाण्यापासून रोखले, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामुळे कारवाई, २०० कोटींच्या खंडणी प्रकरणात साक्षीदार
बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला रविवारी संध्याकाळी मुंबई विमानतळावर परदेशात जाण्यापासून रोखण्यात आले. ती सलमान खानच्या ‘द-बँग’ टूरसाठी रियाधला जात होती. जॅकलिन फर्नांडिसची २०० कोटींच्या मनी […]