मोदी सरकारने करून दाखविले, कर्जबुडव्यांकडून बॅँकांची ८० टक्यांहून अधिक रक्कम वसूल, मल्या, चोक्सी, निरव मोदीची १८ हजार १७० कोटी रुपयांची संपत्ती जप्त
भारतीय बॅँकांचे हजारो कोटी रुपये पळवून गेलेल्या विजय मल्या, मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी यांच्याभोवतीचा फास मोदी सरकारने आवळला आहे. देशाच्या इतिहासात प्रथमच परदेशात पळून […]