केरळ: सरकारी कर्मचाऱ्यांना ओणम बोनस जाहीर, वेतनातून 15,000 रुपये घेऊ शकता ॲडव्हान्स
राज्याचे अर्थमंत्री के .एन.बालगोपाल यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, बोनससाठी पात्र नसलेल्या कर्मचाऱ्यांना 2,750 रुपयांचा विशेष सण भत्ता दिला जाईल. Kerala: Onam bonus announced […]