Annaatthe Movie Box Office:माईंड इट ! रजनीकांतच्या ‘अन्नात्थे’ चा विक्रम, अवघ्या दोन दिवसांत 100 कोटींचा टप्पा पार
चित्रपट आणि व्यापार विश्लेषक मनोबाला विजयबालन यांनी ‘अन्नात्थे’ चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनची माहिती शेअर केली आहे. Annaatthe Movie Box Office: Mind It! Rajinikanth’s ‘Annathe’ record […]