कोरोनाच्या उपचारात खासगी रुग्णालयात लूट, तिप्पट बिल, सरासरी दीड लाख रुपये जादा
कोरोनाच्या उपचारासाठी खासगी रुग्णालयात रुग्णांची लूट झाली आहे.सुमारे तिप्पट जादा बिल आकारण्यात आले असून प्रत्येक रुग्णाकडून किमान दीड लाख रुपये जास्त घेण्यात आल्याचे पाहणीत आढळून […]