Rozgar Mela : 18 महिन्यांत 10 लाख नोकऱ्या देण्याच्या योजनेचा प्रारंभ; कशी असेल योजना वाचा तपशील!!
प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी रोजगार नोकऱ्या देणे उपक्रम सुरू झाला आहे. यासाठी केंद्र सरकारने धनत्रयोदशीचा उत्तम मुहूर्त […]