Nihao Mars : लाल ग्रहावर चीनने उतरवले अवकाशयान ; पाच टन वजनाचे पहिले रोवर जुरोंग
चीनला अंतराळ मोहिमेत मोठं यश मिळालं आहे. चीननं मंगळ ग्रहावर यशस्वीरित्या अवकाशयान उतरवले आहे. या अवकाश यानाच नाव ताईन्वेन-1 (Tianwen) असं आहे. मंगळ ग्रहावर अवकाशयान […]