• Download App
    Roopa Ganguly BJP candidate Sonarpur Dakshin | The Focus India

    Roopa Ganguly BJP candidate Sonarpur Dakshin

    Himanta Biswa Sarma : बंगालमध्ये भाजपची दुसरी यादी जाहीर, 111 नावे; अभिनेत्री रूपा गांगुली यांना तिकीट; आसाममध्ये मुख्यमंत्री हिमंता सातव्यांदा जालुकबारीतून लढणार

    पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने गुरुवारी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यात 111 उमेदवारांची नावे आहेत. अभिनेत्री रूपा गांगुली यांनाही तिकीट देण्यात आले आहे. पक्षाने सोमवारी 144 उमेदवारांची यादी जाहीर केली होती.

    Read more