तेलंगणा पोलिसांनी म्हटले- रोहित वेमुला दलित नव्हता; सत्य बाहेर येण्याच्या भीतीने त्याने आत्महत्या केली, राज्यपालांसह ABVP नेत्यांना क्लीन चिट
वृत्तसंस्था हैदराबाद : तेलंगणाचा विद्यार्थी रोहित वेमुलाच्या मृत्यूच्या 8 वर्षानंतर हैदराबाद पोलिसांनी केस क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. रोहित हा दलित नव्हता असे त्यात म्हटले […]