• Download App
    Rohit Shetty residence firing case March 2026 | The Focus India

    Rohit Shetty residence firing case March 2026

    Devendra Fadnavis : रोहित शेट्टी गोळीबार, 12 आरोपी जेरबंद; शुभम लोणकरवर ‘मोक्का’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे विधिमंडळात प्रतिपादन

    प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या “शेट्टी टॉवर’ निवासस्थानाबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून याप्रकरणी आतापर्यंत १२ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार शुभम लोणकर सध्या परदेशात असून त्याच्यावर ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई करण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली.

    Read more