CJP च्या आंदोलनात घुसले 400 पाकिस्तानी सोशल मीडिया हॅण्डलर्स आणि 2000 समाजकंटक; दिल्ली पोलिसांनी जाहीर केली धक्कादायक आकडेवारी!!
नीट परीक्षा फुटीच्या पार्श्वभूमीवर कॉकरोज जनता पार्टीने पुकारलेल्या आंदोलनात नेमके कोण सामील झाले आणि त्यातले सोशल मीडिया हॅण्डलिंग कुणी आणि कसे केले??, याची धक्कादायक आकडेवारी दिल्ली पोलिसांनी आज जाहीर केली.