रोहित पवारांच्या बारामती एग्रोच्या ताब्यातल्या कन्नड कारखान्याची 161 एकर जमीन ईडीकडून जप्त!!
विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची बारामती एग्रोशी संबंधित संपत्ती ईडीने जप्त केली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने ही कारवाई […]