लोकशाही टिकविण्याच्या नुसत्याच गप्पा; पण अजितदादांनी बारामतीत पैसे चारून 4 उमेदवार बसवले तरी सुप्रिया सुळे + रोहित पवार गप्प!!
महाराष्ट्रातल्या नगरपंचायती, नगरपरिषदांच्या काही निवडणुका बिनविरोध झाल्यानंतर सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांना लोकशाही टिकण्याविषयी चिंता वाटायला लागली. त्यांनी पत्रकार परिषदांमधून आणि सोशल मीडिया पोस्ट मधून ती चिंता जाहीरपणे व्यक्त केली.