• Download App
    Rohit Pawar Ashok Kharat black magic allegations 2026 | The Focus India

    Rohit Pawar Ashok Kharat black magic allegations 2026

    Ajit Pawar : रोहित पवारांचा आरोप- अशोक खरातने अजित पवारांवर जादूटोणा केला; दादांसह आणखी एका बड्या नेत्याच्या फोटोवर मारल्या फुल्या

    राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी पुन्हा एकदा अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूचा संबंध भोंदू अशोक खरातशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. भोंदू अशोक खरातकडे फोटोवर फुल्या मारण्याची पद्धत होती. त्यानुसार अजितदादांसह महाराष्ट्रातील एका अत्यंत बड्या नेत्याच्या फोटोवर फुल्या मारण्यात आल्या होत्या. त्यामुळे त्याने कुणाच्या सांगण्यावरून या फोटोंवर फुल्या मारण्याचा जादूटोणा केला? असा सवाल रोहित पवार यांनी यासंबंधी उपस्थित केला आहे.

    Read more