Rohingyas : म्यानमारमधून बांगलादेशात पळून जाणाऱ्या रोहिंग्यांवर ड्रोन हल्ला, 200 हून अधिक लोक ठार
वृत्तसंस्था नवी दिल्ली : रोहिंग्यांबाबत (Rohingyas ) म्यानमारमधून पुन्हा एकदा एक वेदनादायक बातमी समोर आली आहे. देश सोडून बांगलादेशात ( Bangladesh ) पळून जाणाऱ्या रोहिंग्यांवर […]