Robert Vadra : रॉबर्ट वाड्रांना ईडीने विचारले- रजिस्ट्रीच्या दिवशी दिलेला चेक वटवला का नाही?, तिसऱ्या दिवशी 6 तास चौकशी
ईडीने हरियाणाच्या २००८ मधील जमीन सौद्यात काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वढेरा यांची गुरुवारी तिसऱ्या दिवशी ६ तास चौकशी केली. वढेरा गुरुवारी सकाळी ११ वाजल्यानंतर पत्नी प्रियंकासह ईडी कार्यालयात दाखल झाले. सायंकाळी सव्वासहा वाजता बाहेर पडले.