वर्षात बांधले तब्बल आठ हजार ४५ किलोमीटर लांबीचे रस्ते, नितीन गडकरी यांची माहिती
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : गेल्या आर्थिक वर्षांत फेब्रुवारी २०२२पर्यंत देशभरात ८,०४५ किलोमीटर रस्ते बांधण्यात आले आहेत, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन […]