नवरात्रोत्सवाच्या मुहूर्तावर कोल्हापूर मधील रस्ते दुरुस्तीचे काम सुरू, पालकमंत्री सतेज पाटील यांची घोषणा
विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : राज्य सरकारच्यावतीने 26 सप्टेंबरपासून कोल्हापूरमध्ये पर्यटन महोत्सव सुरू करण्यात आला आहे. या महोत्सवाअंतर्गत कोल्हापूरच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि पाककलेची ओळख करून […]