• Download App
    road accident | The Focus India

    road accident

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले- महामार्गावर अचानक ब्रेक लावणे हलगर्जी; मागच्या वाहनांना सिग्नल देणे चालकाची जबाबदारी

    मंगळवारी एका महत्त्वपूर्ण निर्णयात, सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की महामार्गावर कोणत्याही सूचना न देता अचानक ब्रेक लावणे हा निष्काळजीपणा आहे. अशा प्रकरणांमध्ये अपघात झाल्यास, अचानक ब्रेक लावणाऱ्या चालकाला जबाबदार धरले जाऊ शकते.

    Read more

    Mumbai-Pune : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात; ब्रेक फेल कंटेनरची 25-30 वाहनांना धडक, 30 ते 35 प्रवासी जखमी

    मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज (शनिवार) दुपारी खोपोली परिसरातील बोरघाटात एक अत्यंत भीषण अपघात झाला. ब्रेक फेल झालेल्या एका कंटेनरने 25 ते 30 हून अधिक वाहनांना जोरदार धडक दिली, ज्यामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. या अपघातात सुमारे 30 ते 35 प्रवासी जखमी झाले असून, एका महिला प्रवाशाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मात्र, अद्याप पोलिसांकडून याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

    Read more

    Jejuri Accident : पुण्यातील जेजुरीजवळ भीषण अपघात; भरधाव कारची उभ्या टेम्पोला धडक, 8 जण जागीच ठार, 5 गंभीर जखमी

    पुणे जिल्ह्यातील जेजुरी -जेजुरी मोरगाव रोडवर किर्लोस्कर कंपनी जवळील श्रीराम ढाबा समोर स्विफ्ट कार आणि पिकअप टेम्पोमध्ये भीषण अपघात झाला. या अपघात आठ जण जागीच ठार, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. रात्री सव्वा 7 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

    Read more

    शिक्षक पात्रता परीक्षा द्यायला जाणाऱ्या सहा विद्यार्थ्यांवर काळाचा घाला, जयपूरमध्ये भीषण अपघात

    राजस्थानमधील जयपूरच्या चाकसू येथे मोठा रस्ता अपघात झाला. येथे बायपासवर एका ट्रॉलीला एक इको व्हॅन धडकली. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला. सर्व मृत राजस्थान […]

    Read more