• Download App
    rjd | The Focus India

    rjd

    दानह, दमण दीव मध्ये नितीश कुमारांचा पक्ष संयुक्त जनता दल संपुष्टात!!; कार्यकारिणीसह 15 झेडपी सदस्य भाजपात सामील!!

    प्रतिनिधी दानह : दादरा नगर हवेली दमण दीव केंद्रशासित प्रदेशात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा संयुक्त जनता दल पक्ष राजकीय दृष्ट्या संपुष्टात आला असून संयुक्त […]

    Read more

    Fodder Scam Case: सर्वात मोठ्या चारा घोटाळ्यात राजद सुप्रीमो लालू यादव दोषी, २४ आरोपींची कोर्टाकडून निर्दोष मुक्तता

    चारा घोटाळाप्रकरणी रांचीच्या सीबीआय कोर्टाने आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांना दोषी ठरवले आहे. हे प्रकरण डोरंडा ट्रेझरीमधून १३९ कोटी रुपये काढण्याशी संबंधित आहे, ज्यामध्ये […]

    Read more

    RJD  प्रदेशाध्यक्ष जगदानंद म्हणाले – जीन्स घालणारे हिरो , ते राजकारण करू शकत नाहीत

    जीन्सवरील विधानानंतर जगदानंद सिंह आता त्यांच्या विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत.  जीतन राम मांझी    यांच्या पक्षाने जगदानंद यांना टोमणा मारला आहे. विशेष प्रतिनिधी पटना : […]

    Read more

    जदयूचे 17 आमदार राजदच्या वाटेवर असल्याचा दावा नितीशकुमार यांनी फेटाळला

    वृत्तसंस्था पाटणा : जनता दल यूचे 17 आमदार पक्षांतर करून राष्ट्रीय जनता दलात सहभागी होण्याची शक्यता बिहारचे मुख्यमंत्री आणि जदयू नेते नितीश कुमार यांनी फेटाळली […]

    Read more

    तेजस्वीला मुख्यमंत्री करा; आम्ही तुम्हाला पंतप्रधान बनवू..’ आरजेडीची नितीशकुमारांना ओसाड गावच्या पाटीलकीची ऑफर

    विशेष प्रतिनिधी पाटणा : मुख्यमंत्री नितीश कुमार आणि भाजपमध्ये फार काही अलबेल नसल्याच्या या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय जनता दलाने (RJD) पुन्हा एकदा बिहार मध्ये सत्ता पालट […]

    Read more

    पुत्रमोहाचा त्याग करण्याचा लालूंच्या महागठबंधन नेतृत्वाचा सोनियांना सल्ला

    काँग्रेसची आज महत्वाची बैठक; ‘पुत्र की लोकशाही?’ विशेष प्रतिनिधी पाटणा : काँग्रेसचा राजकीय उत्तराधिकारी निवडताना पुत्रमोहाचा त्याग करावा, असा सल्ला बिहारमधली विरोधी पक्षांच्या महागठबंधनचे नेतृत्व करणारे […]

    Read more