PM Modi : मोदी म्हणाले- राजद-काँग्रेस बिहारच्या सन्मान-अस्मितेसाठी धोका, राज्याची तुलना बिडीशी केली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवार, १५ सप्टेंबर रोजी बिहारसाठी ४०,००० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन केले. त्यांनी पूर्णिया विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचे उद्घाटन केले.