• Download App
    river | The Focus India

    river

    गुजरातमध्ये पूल कोसळल्याने हाहाकार; ट्रकसह अनेक वाहने नदीत पडली, चार जण बेपत्ता

    आतापर्यंत सहा जणांना वाचवण्यात यश आले आहे. विशेष प्रतिनिधी अहमदाबाद  : गुजरातमधील सुरेंद्रनगर जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. राष्ट्रीय महामार्गाला चुडाला जोडणारा पूल खचला […]

    Read more

    WATCH : हरिद्वारमध्ये मोठी दुर्घटना टळली, गंगा नदीच्या जोरदार प्रवाहात वाहून जाणाऱ्या 18 कावडींची सुटका

    वृत्तसंस्था हरिद्वार : श्रावण महिन्यात कांवड यात्रेसाठी हरिद्वार, उत्तराखंड येथे भाविकांची मोठी गर्दी असते. हरिद्वारमध्ये गंगेत स्नान करण्यासाठी दररोज भाविकांची वर्दळ असते. त्याचवेळी राज्यात सुरू […]

    Read more

    झेलम नदीत आढळले प्राचीन शिल्प: पुलवामा जिल्ह्याच्या काकापोरातील अनमोल ठेवा जतन

    वृत्तसंस्था श्रीनगर : जम्मू काश्मिर मधील पुलवामा जिल्ह्यातील काकापोरा भागातील जेहल नदीतून बुधवारी नवव्या शतकातील एक प्राचीन शिल्प आढळले आहे. Ancient artifacts found in Jhelum […]

    Read more

    WATCH : पंचगंगा दुथडी भरून वाहिली राधानगरी धरणाचा दरवाजा उघडून अडकला

    विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : आज सकाळी राधानगरी धरणाच्या दरवाज्याचे तांत्रिक काम करत असताना दरवाजा उघडून अडकला आहे. त्यामुळे पात्रात पाण्याचा अचानक विसर्ग वाढला आहे. पंचगंगेसह […]

    Read more

    गोदावरी नदीने धारण केले रौद्ररूप नाशिकच्या बाजारपेठेत शिरले पाणी

    विशेष प्रतिनिधी नाशिक : नाशिक परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी दुथडी भरून वाहू लागली आहे. नदीला महापूर आला आहे.गोदावरीच्या नदीपात्रातील पाणी नाशिक शहरातील बाजारपेठेत शिरले […]

    Read more

    पोलीस मामाच्या लैंगिक शोषणाला कंटाळून महिलेने टाकली नदीत उडी, अनेक वेळा केला बलात्कार

    विशेष प्रतिनिधी कानपूर : उत्तर प्रदेशातील एका धक्कादायक प्रकारात वाहतूक पोलीस असलेल्या नातेवाईकाच्या लैंगिक शोषणाला वैतागून एका महिलेने गंगा नदीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. […]

    Read more

    गंगेच्या पुरामुळे बिहारमध्ये नागरिक हवालदिल; हजारो एकर जमीन पाण्याखाली

    विशेष  प्रतिनिधी पाटणा : बिहारची राजधानी पाटण्यापासून बक्सरपर्यंत अनेक जिल्ह्यात गंगा नदीची पातळी वाढली आहे. त्यामुळे पाटणा, भागलपूर, मुंगेरच्या सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना पाण्याने वेढले […]

    Read more

    राधानगरी धरण भरले; भोगावती पात्रात पाणी

    विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : जिल्ह्यातील राधानगरी धरण रविवारी शंभर टक्के भरले. मुबलक पाणीसाठा झाल्याने आणि पाणी भरण्याची क्षमता संपल्यामुळे धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहे.गेल्या काही […]

    Read more

    उत्तर प्रदेशात कोरोनाग्रस्ताचा मृतदेह नदीत टाकताना रंगेहात पकडले, व्हिडीओमुळे खळबळ

    विशेष प्रतिनिधी लखनौ : काही आठवड्यांपूर्वी उत्तर प्रदेशातच अनेक मृतदेह नदीत सोडून दिल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे खळबळ उडाली होती. आता बलरामपूर येथे नदीच्या पुलावरून […]

    Read more

    इंद्रायणी नदीत अस्थी विसर्जनास बंदी, आळंदी पालिकेचा निर्णय ; परगावच्या लोकांकडून कोरोनाचा संसर्गाचा धोका

    वृत्तसंस्था आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदी – देवाची (ता. खेड) येथील  पवित्र इंद्रायणी नदीत अस्थी विसर्जन करण्यास प्रशासनाने बंदी घातली आहे. मात्र, स्थानिकांना अस्थी विसर्जन करता […]

    Read more