पुढील 24 तास यमुना नदीकाठच्या रहिवाशांना महत्त्वाचे, नदीचे पाणी लवकरच इशारा पातळीवर पोहचण्याची शक्यता
सध्याच्या परिस्थितीत यमुनेची पाण्याची पातळी धोक्याच्या चिन्हाच्या खाली आहे. परंतु येत्या 24 तासांत ती धोका पातळी ओलांडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली […]