Malayalam Actress : मल्याळी अभिनेत्रीचा आरोप- काँग्रेस आमदाराने हॉटेलमध्ये बोलावले; आक्षेपार्ह संदेश पाठवले
मल्याळम अभिनेत्री रेनी अँन जॉर्ज हिने केरळ युवक काँग्रेसचे अध्यक्ष आणि पलक्कडचे आमदार राहुल ममकुट्टाथिल यांच्यावर आक्षेपार्ह संदेश पाठवल्याचा आणि हॉटेलमध्ये आमंत्रित केल्याचा आरोप केला आहे.