American rifles : भारताने 73 हजार अमेरिकन रायफल मागवल्या; तब्बल 837 कोटींचा सौदा; 2019 मध्ये 72,400 रायफल्सची होती ऑर्डर
वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताने अमेरिकेकडून 73,000 सिग सॉअर असॉल्ट रायफलसाठी ( rifles ) दुसरी ऑर्डर दिली. टाईम्स ऑफ इंडियाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताने 837 […]