वॉरन बफेट यांना मागे टाकून गौतम अदानी बनले जगातील पाचवे श्रीमंत व्यक्ती- फोर्ब्स
वृत्तसंस्था न्युयॉर्क : वॉरन बफेट यांना मागे टाकून भारतीय उद्योगपती गौतम अदानी हे जगातील पाचवे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. फोर्ब्सने श्रीमंतांची यादी जाहीर केली आहे. […]