जगातील सर्वात श्रीमंत इलॉन मस्क यांचे पुतीन यांना आव्हान, एकट्याने लढण्यास तयार आहात का?
विशेष प्रतिनिधी न्यूयॉर्क : जगातील सर्वाधिक श्रीमंत म्हणून ओळखले जाणारे टेस्ला कंपनीचे सीईओ इलॉन मस्क यांनी थेट रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना आव्हान दिले आहे. […]