२०२०-२१ मध्ये पहिल्या ७ महिन्यातच भारताच्या तांदूळ निर्यातीत वाढ
विशेष प्रतिनिधी दिल्ली : जागतिक बाजारपेठेत भारतीय तांदळाला प्रचंड मागणी आहे. भारताने तांदूळ निर्यातीत मोठी मजल।मारली आहे. आफ्रिकन, आशियाई आणि अनेक युरोपियन बाजारपेठेमध्ये भारताच्या तांदळाला […]