नवाब मलिक यांनी ज्याचे नाव घेतले त्या रियाज भाटीचे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या बरोबरचे फोटो सोशल मीडियातून व्हायरल!!
प्रतिनिधी मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडताना राष्ट्रवादीचे मंत्री आणि प्रवक्ते नवाब मलिक यांनी ज्या दाऊदच्या म्होरक्याचे म्हणजे रियाज भाटी याचे […]