• Download App
    revolution | The Focus India

    revolution

    CJI Gavai : संविधान रक्तहीन क्रांती निर्माण करण्याचे साधन; CJI गवई यांचे विधिमंडळ सत्कार सोहळ्यात भाषण

    भारतीय संविधान हे रक्तहीन क्रांती निर्माण करण्याचे साधन असल्याचे मत भारताचे सरन्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांनी मंगळवारी विधिमंडळात बोलताना व्यक्त केले. हे विधान करताना त्यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा दाखला दिला. भारताची राज्यघटना ही देशात एक रक्तहीन क्रांती निर्माण करण्याचे साधन आहे असे बाबासाहेब म्हणायचे. निश्चितच आपण मागील 75 वर्षांच्या कालखंडात याच दृष्टिकोनातून काम केले आहे, असे ते म्हणाले.

    Read more

    अफगाणी महिलांचे तालिबानला आव्हान : आपल्या हक्कांसाठी उरतल्या रस्त्यावर, महिला क्रांतीला सुरुवात

    वृत्तसंस्था काबूल : ऑगस्ट 2021 रोजी तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवला होता, त्यानंतर तालिबानने महिलांवर सर्व प्रकारचे निर्बंध लादले होते. महिलांना शिक्षण आणि नोकरी करण्यापासून रोखले. […]

    Read more

    5G लाँच : भारतात पुन्हा एक मोठी तंत्रज्ञान क्रांती होणार, पंतप्रधान मोदी आज 5G सेवा सुरू करणार

    प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 10 वाजता नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर 5G (5G) सेवा सुरू करतील. भारतासाठी हा एक विशेष क्षण […]

    Read more

    क्रांतिदिनापासून छत्रपती संभाजीराजेंची परिवर्तन क्रांती, तुळजापुरातून होणार प्रारंभ

    प्रतिनिधी कोल्हापूर : माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी महाराष्ट्राच्या परिवर्तनाच्या क्रांतीची सुरुवात होणार, अशी घोषणा बुधवारी सकाळी ट्वीट करून केली. 9 ऑगस्ट रोजी क्रांतिदिनी तुळजापूर […]

    Read more

    एमएसएमई ने केली उत्तर प्रदेशात आर्थिक क्रांती, ७६ लाख उद्योगांना २.४२ लाख कोटींचे कर्ज, दोन कोटी तरुणांना मिळाला रोजगार

    विशेष प्रतिनिधी लखनऊ : सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) मंत्रालयाने उत्तर प्रदेशात आर्थिक क्रांती केली आहे. गेल्या साडेचार वर्षांत ७६ लाख ७३ हजार ४८८ […]

    Read more

    दरोडेखोरांमुळे गाजलेले चंबळचे खोरे आता होणार सुजलाम सुफलाम

    विशेष प्रतिनिधी भोपाळ : एकेकाळी दरोडेखोरांसाठी प्रसिद्ध असलेल्या तसेच फुलनदेवीमुळे जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेल्या चंबळच्या ओसाड खोऱ्यात आता नंदनवन फुलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चंबळ खोऱ्यात […]

    Read more