Malegaon Blast Case : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात 19वा साक्षीदार उलटला, आरोपींना ओळखण्यास दिला नकार
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात न्यायालयात सातत्याने सुनावणी सुरू असली तरी काही काळापासून या प्रकरणाशी संबंधित सर्व साक्षीदार सतत पलटत आहेत. म्हणजेच साक्षीदार एकतर त्यांचे म्हणणे नाकारत […]