Trump : ट्रम्प म्हणाले- टॅरिफचा फायदा, गरीब अमेरिकी लोकांना 1.7 लाख देणार; सरकार 37 ट्रिलियन डॉलर्सचे कर्ज फेडणार
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी ट्रुथवर पोस्ट करत दावा केला की, टॅरिफमुळे अब्जावधी डॉलर्सचा महसूल मिळत आहे. त्यांनी म्हटले आहे की, या महसूलातून श्रीमंत वगळता प्रत्येक अमेरिकन नागरिकाला $2,000 (सुमारे 1.7 लाख रुपये) “लाभांश” मिळेल.