• Download App
    Revenue Officers | The Focus India

    Revenue Officers

    Revenue Officers : महसूल खात्यात ‘कलम 155’ चा गैरवापर! पुण्यातील उपजिल्हाधिकारी, तहसीलदारांसह 15 अधिकारी निलंबित, महसूलमंत्र्यांची घोषणा

    महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील ‘कलम 155’ चा गैरवापर करून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर कामे करणाऱ्या आणि जमिनींचे फेरफार करणाऱ्या महसूल विभागातील उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्यासह 15 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत केली.

    Read more