रेवदंडा- रोहा मार्गावर बेफाम ट्रकने उडविल्याने चार ठार, चार जखमी, पुण्यातील स्वारगेटमधील सतीश माने घटनेच्या आठवणी
मद्यधुंद ट्रक चालकाने आठ जणांना उडवल्याची धक्कादायक घटना रेवदंडा रोहा मार्गावर घडली यामध्ये चौघांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी आहे. आसपासच्या ग्रामस्थांनी ट्रकचालकाला पकडून […]