• Download App
    reunion | The Focus India

    reunion

    Sharad Pawar : NCP एकत्रीकरणाच्या चर्चेला शरद पवारांकडून ब्रेक, म्हणाले- संधिसाधूपणा करणाऱ्यांना सोबत घेणार नाही

    गेल्या काही दिवसांपासून शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र येणार असल्याची चर्चा राज्यात सुरू आहे. त्यामुळे शरद पवार आता भारतीय जनता पक्षासोबत महायुतीमध्ये सामील होणार का? याबाबत तर्क-वितर्क लावले जात होते. मात्र या सर्व चर्चांना शरद पवार यांनी ब्रेक लावला आहे. संधिसाधूपणा करणाऱ्यांना सोबत घेणार नसल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. कोणासोबतही युती करा, मात्र भारतीय जनता पक्षासोबत नाही, असा थेट इशाराच शरद पवार यांनी दिला आहे.

    Read more

    नितीश कुमार यांच्यासोबत पुन्हा पीकेंच्या नावाची चर्चा, पुन्हा एकत्र येण्याची शक्यता

    वृत्तसंस्था पाटणा : ‘बिहार में बहार हो… नितीश कुमार हो’, 2015च्या निवडणुकीत गायलेले हे गाणे नितीश कुमार यांच्या राजकारणातील सदाबहार गाणे बनले आहे. हे गाणे […]

    Read more